#Coronavirus #Omicron #NorthKorea
उत्तर कोरियात सात लाख लोक कोव्हिडने आजारी आहेत असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. उत्तर कोरियाची आरोग्य यंत्रणा कोरोनाचा उद्रेक हाताळायला समर्थ नाही आणि आता लावलेले कडक लॉकडाऊनही त्यावर उपाय करू शकत नाहीयत असं चित्र आहे.
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Comments
Post a Comment